गुन्हेगारीइंदापूर खून प्रकरणी चौघांना अटक ; पुणे एलसीबीची कारवाई

इंदापूर खून प्रकरणी चौघांना अटक ; पुणे एलसीबीची कारवाई

spot_img

जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलेल्या सराईत गुन्हेगाराचा शनिवारी (दि. १६) गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला होता. अविनाश बाळू धनवे असं त्या मयत गुन्हेगाराचं नाव होतं. दरम्यान, या खून प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीने चौघांना अटक केली.

पुणे सोलापूर बाह्यवळणावर असलेल्या एका हॉटेलमध्ये शनिवारी अविनाश धनवे याचा खून करण्यात आला. गुन्हेगारी टोळीतल्या पूर्वमनस्यातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. सगळेच गुन्हेगार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह एका हॉटेलमध्ये जेवायला आले होते. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर गप्पा मारत असताना आठ जणांच्या टोळक्याने धनवे याला गोळ्या घातल्या आणि कोयत्यानं त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जागीच गतप्राण झाला. पुणे जिल्ह्यात शरद मोहोळ यांच्यानंतर हा दुसरा खून आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांचं कल्याण करणार का केंद्रातले ‘मामा’ आणि राज्यातले ‘दादा’…?

देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांची मदार आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण (मामा) आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय...

दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त ; नगर एलसीबीची कारवाई…!

दि. 08 जुन 2024 दिपक बाबासाहेब जरांगे (रा. मारवाडी गल्ली, ता. शेवगांव) हे कुटुंबियांसह...