IMPIMP

पुणे उपमहापौर पदासाठी भाजपकडून RPI च्या सुनिता वाडेकर यांना उमेदवारी

by bali123
pune news : rpis sunita wadekars application post deputy mayor behalf bjp

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर भाजपकडून आरपीआयच्या नगरसेविका सुनिता वाडेकर sunita wadekar यांना उमेदवारी देण्यात आली. येत्या 6 एप्रिलला उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. ही निवड ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सुनिता वाडेकर sunita wadekar यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

सरस्वती शेंडगे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पक्षाने सांगितल्याने राजीनामा दिला होता. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त आहे. आता या पदासाठी सुनिता वाडेकर sunita wadekar यांनी अर्ज भरला असून, त्यांची निवड होणार असल्याची शक्यता आहे. आरपीआयशी झालेल्या युतीनुसार उपमहापौर पदाच्या दोन टर्म आरपीआयला देण्यात येणार आहेत. यापूर्वी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना उपमहापौर पदाची संधी देण्यात आली. उपमहापौर पदासाठी भाजपमधील अनेकजण इच्छुक होते. मात्र, युती असल्याने आणि आरपीआयला आधीच शब्द दिल्याने हे पद आरपीआयला दिले जाणार आहे.

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

 

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

 

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

 

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

 

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

 

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

 

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

 

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts