नेहाच्या सुंदरतेला पाहून तुम्ही व्हाल दिवाने : फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या सुंदरता आणि बोल्डनेससाठी सोशल मिडियावर सतत चर्चेत असते. नुकताच नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये नेहा खुपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या सेक्सी लुकवर तिचे चाहते फिदा झाले आहे.

नेहा सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतेच पण प्रत्येक क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/Bx1IHwtAmjo/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BwmdKKznorD/?utm_source=ig_embed

नेहाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिने अनेक चित्रपटात काम करुन आपल्या अभिनयाने चाहत्यांवर छाप टाकली आहे. नेहा काही हॉट फोटो शेअर करुन चाहत्यांना फिदा करत असते. तिने प्रत्येक फोटोत वेगवेगळी पोज दिली असून प्रत्येक फोटोत तिचे हावभाव वेगळे आहे. नेहाचे इन्स्टाग्रामवर ७.५ मिलियन फोलोअर्स आहे.

नेहाच्या चाहत्यांना तिचा खास अंदाज खुप पसंत आहे. नेहाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तुम बिन २’, ‘कूक’ अशा चित्रपटामधून चाहत्यांच्या मनात घर केले आहे. नुकताच नेहाचे नवीन गाणे आले आहे. यामध्ये टोनी कक्कर ही दिसून येत आहे. हे गाणे लोकांना खुपच पसंतीच पडले आहे.

नेहाच्या आवडी-निवडीचे बोलायचे म्हणले तर, तिला जेवण बनविणे, डान्स करणे, शिकवणे, गाणे एकणे हे खुप आवडते. तिने कथक डान्सची ट्रेनिंगही घेतली आहे. यासोबतच नेहा हिप-हॉप, सालसा डान्सही शिकली आहे. याव्यतिरिक्त नेहा कपड्यांचा बिझनेस देखील करत आहे.

https://www.instagram.com/p/Bw1dFC8nR0h/?utm_source=ig_embed