Long COVID : नव्या स्टडीत खुलासा ! कोविड-19 रिकव्हरीनंतर मोठ्या कालावधीपर्यंत दिसू शकतात ‘ही’ 3 लक्षणे

नवी दिल्ली : कोविड-19 Long COVID संसर्गादरम्यान अनेक प्रकारची लक्षणे जाणवतात. इतकेच नव्हे, कोविड रिकव्हरीनंतर काही अशी लक्षणे आहेत, जी मोठ्या कालावधीपर्यंत त्रास देतात. यास लाँग कोविड Long COVID म्हणतात. ज्या लोकांना कोविडचा हलका किंवा मध्यम संसर्ग होतो, त्यांना रिकव्हरीनंतर दोन आठवडे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपर्यंत लक्षणे त्रास देतात.

रिकव्हरी नंतरची लक्षणे
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार, मध्यम किंवा गंभीर संसर्गाच्या 70 टक्के रुग्णांना कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेक प्रकारची लक्षणे अनुभवली.

जाणून घेवूयात यापैकी 3 महत्वाच्या लक्षणांबाबत :

1. थकवा
गंभीर थकवा किंवा कमजोरी कोविड-19 चे सामान्य लक्षण आहे. परंतु स्टॅनफोर्डच्या संशोधकांनुसार, हे लक्षण त्या लोकांना त्रास देऊ शकते, जे आजारातून बरे झाले आहेत. कारण आजारात इम्यून सिस्टम थकलेली असते, ज्यामुळे मोठ्या कालावधीपर्यंत थकवा जाणवतो.

2. भ्रम
ब्रेन फॉग म्हणजे भ्रम एक असे लक्षण आहे जे कोविड संसर्गात सामान्य आहे. ब्रेन फॉग लोकांना लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.

3. श्वास घेण्यास त्रास
श्वास घेण्यास त्रास कोविडचे एक महत्वाचे लक्षण आहे, जे या गोष्टीचा संकेत आहे की शरीरात ऑक्सीजनचा स्तर कमी झाला आहे किंवा अति थकवा आहे. श्वास सहज घेता येत नसेल आणि उपचार न केल्यास छातीत वेदना सुरूहोऊ शकतात.

 

Also Read This : 

 

मेडिसिन होर्डिंग केसमध्ये गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी, ड्रग कंट्रोलरने HC ला दिला रिपोर्ट

 

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

 

6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप

लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर

 

Chandrakant Patil : शरद पवार हे सगळयांचे गॉडफादर, म्हणूनच…

 

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे