आपल्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन. आपल्याला तुरुंगात डांबण्याचा आणि राष्ट्रवादी कॉग्रसच्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना घाबरवण्याचा कट रचल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड मुख्यमंत्रयांना भेटल्याचं वृत्त होत. मात्र आव्हाड यांनी त्याचा इनकार केला. ज्याला जिथे जायचे असेल त्याला तिथे जाऊ दया. यापुर्वी आपल्याला गोपीनाथ मुंडेंनी आमदारकी तर उध्दव ठाकरेंनी पक्षात मोठे पदं देण्याबाबत विचारणा केली होती. पण आपण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याच स्पष्ट केल होतं.